मराठा आरक्षण चळवळीचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. अशातच जरांगेंच्या तब्येतीबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
गर्भवती स्त्रीवर स्वतःच्या शरीराच्या बरोबरीनी, गर्भाशयात कलेकलेनी वाढणाऱ्या बाळाच्या पोषणाचीही जबाबदारी असते. यामुळे गर्भसंस्कारात गर्भवतीच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं समजलं जातं.