निलेश चव्हाणवर जून 2022मध्ये गुन्हा दाखल असूनही जालिंदर सुपेकर तत्कालीन पुण्याचे अतिरिक्त आयुक्त असताना त्यांनी निलेश चव्हाणला नोव्हेंबर 2022 साली शस्त्रपरवाना दिला.
बीड जिल्ह्यातील शस्त्र परवान्यांवर कारवाई करण्यात येत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर प्रशासनाने 100 परवाने रद्द केले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विटद्वारे प्रश्न उपस्थित केला ...