स्मृती मानधना आणि पलाश मुश्चल यांचा साखपुडा उरकला आहे, पण तिचं लग्न कधी आणि कुठे होणार होतं, याची माहिती आता समोर आली आहे. नरेंद्र मोदी यांच्या पोस्टमुळे आता ही माहिती समोर आली आहे.
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना लग्नबंधनात कधी अडणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली होती. अलीकडेच दोघांनी त्यांच्या नात्याला अधिकृतपणे स्विकारले आहे.
काव्या मारन ही दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर याच्यासोबत लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर येत आहे.