बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोहित कंबोज यांचं नाव आलं आहे. त्यांनी चार्जशीटमध्ये आपलं नाव नसल्याचं स्पष्ट केलं आहे. सिद्दीकींचं स्टेटमेंट तोडून वापरलं जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.
अकलूज मधील मोहिते पाटील यांच्या घरातील सदस्य भाजपच्या वाटेवर असलायचं समजत आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत घेतली भेट घेतली असून तब्बल तास भर त्यांच्यात चर्चा झाली.
भाजप नेते मोहित कंबोज आणि आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे भाजप-मनसे युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली ज ...
दिलीप मोहिते पाटील यांनी अजित पवारांना थेट सुनावत म्हटले की, 'मागच्या दाराने जाणं, भीक मागणं, हात पसरणे हा माझा स्वभाव नाही. सन्मानानं द्या, नाहीतर मी घरी बसतो.' त्यांनी तीन पक्षांच्या सरकारबद्दल शंका ...