शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या आंदोलनात 90% मागण्या सरकारने मान्य केल्यामुळे बच्चू कडूंनी त्यांच सुरु असलेले अन्नत्याग आंदोलन स्थगित केले आहे.
राज्यातील महायुती सरकारच्या गाजावाजात दिलेल्या आश्वासनांची फक्त घोषणा झाली. मात्र प्रत्यक्षात अमलात येताना दिसत नाहीत, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील "चले जाओ" या महान चळवळीत सक्रिय सहभागी असलेले जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रय गांधी उर्फ अप्पा याचे जोगेश्वरी येथे वृद्धापकाळाने निधन झाले.