Search Results

NCP Manifesto
Naresh Shende
2 min read
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचा जाहीरनामा सादर केला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
NCP Crisis : दोन्ही राष्ट्रवादींना एकमेकांची चिन्ह-नावं वापरण्यास मनाई, सुप्रीम कोर्टाकडून आदेश
Dhanshree Shintre
1 min read
दोन्ही राष्ट्रवादींना एकमेकांची चिन्ह-नावं वापरण्यास मनाई करण्यात आलेली आहे. शरद पवारांच्या गटालाही घड्याळ वापरण्यास मनाई करण्यात आलेली आहे.
NCP Sharad Pawar : राष्ट्रवादी शरद पवार गटाची दुसरी यादी, दुसऱ्या यादीत 5 संभाव्य उमेदवारांची नाव
Dhanshree Shintre
1 min read
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची संभाव्य दुसरी यादी लोकशाहीकडे आलेली आहे.
Jayant Patil Press Conference
Naresh Shende
1 min read
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरद पवार गट) पाच उमेदवारांची नावं घोषित केली आहेत.
NCP: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पहिले निवेदन प्रसिद्ध; रोहित पवार म्हणाले...
Dhanshree Shintre
1 min read
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांचे पालन करून राष्ट्रवादी अजित पवार गटाने त्यांच्या पक्षाचे पहिले निवेदन प्रसिद्ध केले आहे.
NCP: चिन्ह, पक्षाच्या नावावरुन राष्ट्रवादीला सुप्रीम कोर्टाने फटकारलं
Sakshi Patil
1 min read
सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादीला फटकारलं आहे. 'घड्याळ ऐवजी दुसरे चिन्ह वापरा' असं सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादीला तोंडी सूचना दिल्या आहेत.
Sharad Pawar NCP Symbol Inauguration: तुतारी चिन्हाचं अनावरण; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
Team Lokshahi
1 min read
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या तुतारी या निवडणूक चिन्हाचे किल्ले रायगडावर शरद पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
NCP: तुतारी पक्षचिन्हाच किल्ले रायगडावर अनावरण, जयंत पाटलांची माहिती
Dhanshree Shintre
1 min read
जयंत पाटील यांनी ट्विटवरुन एक मोठी माहिती दिली आहे. घड्याळात वेळ झाली तुतारी फुंकण्याची...! असं ते म्हणत आहेत.
NCP Melava : राष्ट्रवादीचा अल्पसंख्याक विश्वास मेळावा, मनसेचे महेश जाधव राष्ट्रवादीत प्रवेश करणार
Dhanshree Shintre
1 min read
नवी मुंबईत राष्ट्रवादीचा अल्पसंख्याक विश्वास मेळावा सुरु होणार आहे. अजित पवारांसह प्रमुख नेते राहणार उपस्थित असतील. लोकसभेच्या अनुषंगाने मेळाव्याला महत्त्व आहे.
NCP MLA Disqualification Result: निकालानंतर अजित पवार गटाची पहिली प्रतिक्रिया
Dhanshree Shintre
1 min read
निवडणूक आयोगाने नुकताच निकाल देऊन अजित पवार यांना पक्षाचे अध्यक्ष असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर आज विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिला.
Read More
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com