प्रवीण दरेकर यांनी 'लाडकी बहीण योजना' अंतर्गत महिलांना अधिवेशनानंतर हफ्ता मिळणार असल्याचे सांगितले. महिलांसाठी २१०० रुपये देण्याचे वचन महायुतीने दिले होते.
भाजप नेते प्रविण दरेकर यांची क्रॉसफायर या विशेष कार्यक्रमात लोकशाही मराठीचे मॅनेजिंग एडिटर विशाल पाटील यांनी मुलाखत घेतली. यावेळी प्रविण दरेकर यांनी अनेक मोठे खुलासे केले आहेत.
समोरचा शत्रू कितीही मोठा असला तरी हर हर महादेव म्हणत तुटून पडायचं. इथे प्रचाराला याच, उरली सुरलेली गुरमी उतरवतो, असं थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना दिलं होतं. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रव ...