उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरेंच वडिलांना दगा देणारे नेतृत्व आहे, असे म्हणत ठाकरेंच्या दौऱ्याला भाजपा नेते आमदार संजय केणेकर यांच्याकडून विरोध करण्यात आला आहे.
“महायुतीकडून बटेंगे तो कटेंगे घोषणा दिल्या जात आहेत. मी जर मुख्यमंत्री असतो तर यांची अशी हिंमत झाली नसती. पण लक्षात घ्या, मुंबईवर घाला घातला तर ‘हम तुम्हे काटेंगे’, असे हिंदीत म्हणत उद्धव ठाकरे यांनी ...
उद्धव ठाकरेंनी औसा या ठिकाणी भाषण करताना महायुतीवर कडाडून टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, की मी ऐकलं अमित शाह म्हणाले की पुन्हा सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार. मग मिंध्यांना ...