सिडनीमध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024 ची समाप्ती, ऑस्ट्रेलियाने 10 वर्षांनी टीम इंडियाचा दारुण पराभव केला. मालिकेत 3-1 विजया मिळवून डब्ल्यूटीसी फायनलमध्ये धडक मारली.
BCCI ने नवीन नियम लागू केले आहेत ज्यामुळे टीम इंडिया खेळाडूंना त्यांच्या कामगिरीनुसार पगार दिला जाणार आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024 मध्ये पराभव झाल्यानंतर हे कठोर पाऊल उचलले आहे.