Maharashtra Politics: अंबरनाथ शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी १२ नगरसेवकांसह भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे राज्यातील राजकीय समीकरणं बदलताना दिसत आहेत.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण वेगाने हालचाली करत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाची खेळी करत विरोधकांची डोकेदुखी वाढवली आहे.
काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधानपरिषदेच्या सदस्या डॉ. प्रज्ञा सातव यांनी आज, 18 डिसेंबर रोजी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
Kolhapur Municipal Elections: कोल्हापुरात शिवसेनेला मोठी वाढ मिळाली असून सई खराडे, शिवतेज खराडे आणि इंद्रजीत आडगुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.