अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नगरपरिषद मध्ये भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ अल्लाद कलोती यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आणि शेतींचे मोठे नुकसान झाले. पाऊस इतका जास्त पडला की, फक्त पिकेच नाही तर शेतजमिनी आणि जनावरेही वाहून केली. शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली.
बिहार विधानसभा निवडणुकीत NDA आघाडी शानदार विजय मिळवताना दिसत आहे. भाजप आणि जेडीयू हे दोन प्रमुख पक्ष असलेल्या या आघाडीने 200 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे.