MahaVikas Aghadi: महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद उफाळला आहे. दोन माजी नगरसेवक अवघ्या २४ तासांत शिवसेना सोडून भाजपात दाखल झाले आहेत.
बीडमधून राष्ट्रवादी काँग्रेसला एक मोठा धक्का बसला आहे. बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज भाजपात प्रवेश केला आहे.