गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस महाराष्ट्रात सातत्याने पडत असून, यामुळे शेती आणि जनजीवनावर मोठा फटका बसला आहे. हजारो लोकांचे घरं उद्ध्वस्त झाली आहेत आणि शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे ...
महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी महाराष्ट्रात सत्तेत नेत्यांची तुलना ब्रह्मा–विष्णू–महेश या त्रिदेवांशी केल्यामुळे आता काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.