मुंबईत आज सकाळी वरळी सी-लिंक परिसरात भीषण अपघात घडला. अपघातात जखमी झालेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.
काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या ग्राहक संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेली युती अखेर निश्चित झाली आहे. शिवसेना ठाकरे पक्ष आणि मनसे आगामी बेस्ट कामगार सहकारी पतसंस्था निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे.