केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुंबईत पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत नारायण राणे यांनी महत्वाचं विधान केलं आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी भाजप-शिवसेनेत चुरस पाहायला मिळतेय. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण मैदानात उतरणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.