मोबाईलच्या ओटीपीद्वारे ईव्हीएम मशिन हॅक केलं जाऊ शकतं, असा सूर विरोधकांनी सोशल मीडियावर धरला आहे. विरोधकांनी सरकार आणि निवडणूक आयोगावर आरोपही केले आहेत.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या राज्य निवडणूक मंडळाची महत्वाची बैठक आज सकाळी 10 वाजता दादरच्या टिळक भवनात होणार आहे.