ऐन हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आमदाराचा पैशांच्या गड्ड्यांसह व्हिडिओ समोर आल्याने खळबळ माजली आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला.
रायगड जिल्ह्यात आयोजित सभेत शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी नाव न घेता राष्ट्रवादी (राष्ट्रवादी–अ.प.)चे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ‘‘आपला पक्ष बुडाला तरी चालेल,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात काही महत्त्वाची विधानं केली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाताना आम्ही महायुतीच्या घटक पक्षांसह एकत्रितपणे उतरणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.