आरएसएस नेते सुरेश भैय्याजी जोशी यांच्या विधानामुळे महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. नाना पटोले यांनी सरकारवर महत्त्वाचे मुद्दे दुर्लक्षित करून भाषेचा मुद्दा उचलल्याचा आरोप केला आहे.
मोदी सरकारच्या बजेटवर नाना पटोले, अंबादास दानवे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिक्रिया. शेतकरी विरोधी, गरिब विरोधी, आणि महाराष्ट्राला काहीच मिळालं नाही, असा आरोप.