महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या मानाच्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली.
आमदार महेश शिंदे यांनी सुप्रिया सुळे यांच्यासह पवारांवर जोरदार टीका केली आहे. पवारांना मुलीला मुख्यमंत्री करायचं आहे असं महेश शिंदे यांनी म्हटलेलं आहे.
नवी मुंबईत राष्ट्रवादीचा अल्पसंख्याक विश्वास मेळावा सुरु होणार आहे. अजित पवारांसह प्रमुख नेते राहणार उपस्थित असतील. लोकसभेच्या अनुषंगाने मेळाव्याला महत्त्व आहे.