दिल्लीतील धुक्यामुळे हवाई वाहतुकीवरही परिणाम होत आहे, ज्यामुळे विलंब आणि उड्डाणे रद्द होण्याचे प्रकार घडत आहेत. शनिवारी (२० डिसेंबर) धुक्यामुळे किमान १३८ उड्डाणे रद्द करण्यात आली.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट (CSMIA)ने नोव्हेंबर २०२५ मध्ये उत्तम प्रवासी वाहतूक कामगिरीची नोंद केली, जेथे या महिन्यादरम्यान ४८.८८ लाखांहून अधिक प्रवाशी संख्या नोंदवली गेली.
Maharashtra Politics: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे खासदार दिल्लीतील संसद भवनाबाहेर तीव्र आंदोलन केले.
Navi Mumbai Airport Trials: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर १६०० प्रवाशांसह मोठी चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली. चेक-इनपासून बॅगेज क्लेमपर्यंत सर्व प्रक्रिया तपासण्यात आल्या.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले उड्डाण २५ डिसेंबर अर्थात नाताळच्या दिवशी होणार आहे. महिनाभरापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले.