राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज, मंगळवारी नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात भारतातील 68 प्रतिष्ठित व्यक्तींना पद्म पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
'लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकशाही मराठीचा एक गौरवशाली लोकशाही मराठवाडा संवाद २०२५ (Lokshahi Marathwada Sanwad 2025 ) या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं.
अशोक धोडी प्रकरणात पालघर पोलिसांची मोठी कारवाई, 4 संशयित आरोपींना LCB ने घेतलं ताब्यात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे शिवसेना नेते अशोक धोडी 10 दिवसांपासून बेपत्ता.