यवतमाळमधील शिवम (6) हा मुलगा 4 ऑक्टोबर रोजी सर्दी-खोकल्यामुळे त्रस्त झाला. त्याच्या कुटुंबाने त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याला काही औषधे दिली आणि त्याला सुरुवातीला आराम वाटला.
भारतात दरवर्षी 24 जानेवारी रोजी ‘राष्ट्रीय बालिका दिन’ साजरा केला जातो. 2008 मध्ये भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास यांनी या दिवसाची सुरुवात केली होती.
स्मृती मानधनाच्या वडिलांना लग्नाच्या काही तास अगोदर हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यानंतर वडिलांची प्रकृती लक्षात घेता स्मृती मानधना हिने आपले लग्न पुढे ढकलले आहे.
हिंदू धर्माच्या परंपरेनुसार विवाह करत असताना अनेक प्रथा परंपरा पाळाव्या लागतात. अशातच एक प्रथा म्हणजे नवं वर-वधूला हळद लागल्यावर एकटं न सोडणे. परंतु यामागचं नेमकं कारण काय असतं हे जाणून घेऊयात.