Search Results

Mhada Corruption : Lokशाही मराठीच्या बातमीचा Impact; संरक्षक भिंत कामात घोटाळा, दानवेंची चौकशीची मागणी
Prachi Nate
1 min read
लोकशाही मराठीच्या बातमीचा परिणाम; संरक्षक भिंत कामात घोटाळा, दानवेंची चौकशीची मागणी.
Mumbai Corruption: Lokशाहीकडून घोटाळ्याची पोलखोल, मुलुंडमध्ये 10 वर्षांत 33 कोटींच्या संरक्षक भिंती
Prachi Nate
1 min read
मुंबईमध्ये मुलुंड परिसरात 10 वर्षांत 33 कोटींच्या संरक्षक भिंतींच्या कामात मोठा घोटाळा उघड; लोकशाही मराठीनं केला पर्दाफाश.
Maharashtra Corruption : सलग तिस-या वर्षी महाराष्ट्र देशातील सर्वात भ्रष्ट राज्य
Team Lokshahi
1 min read
महाराष्ट्रात भ्रष्टाचार आणि लाचखोरी बोकाळली असून देशात महाराष्ट्र भ्रष्टाचार आणि लाचखोरीत अव्वल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Chhatrapati Sambhajinagar : धनगर विद्यार्थ्यांच्या शिक्षण योजनेत भ्रष्टाचार; दोन शाळांची मान्यता रद्द, अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
Team Lokshahi
1 min read
धनगर समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण योजनेत मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे.
Vaibhav Naik On Rajkot: राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार
Team Lokshahi
1 min read
भ्रष्टाचाराचा आरोप: राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराज पुतळ्याच्या कामात त्रुटी, नाईकांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप.
Chhatrapati Sambhajinagar : राज्यभरात एकच खळबळ! 'लोकशाही मराठी'च्या बातमीने बांधकाम कामगारांच्या योजनेतील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश
Team Lokshahi
1 min read
छत्रपती संभाजीनगर भ्रष्टाचार: सरकारी योजनेत दलालांचे वर्चस्व, 'लोकशाही मराठी'ने उघड केला गैरव्यवहार.
Anjali Damania vs Devendra Fadnavis : दमानिया यांच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर " ओबीसींचा आवाज म्हणून भुजबळांकडे..."
Riddhi Vanne
1 min read
भुजबळ शपथविधी: फडणवीसांचे दमानिया यांना प्रत्युत्तर, ओबीसींचा आवाज म्हणून भुजबळांचे स्वागत.
Sushma Andhare : 'मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या आयोगामध्ये शेकडो कोटींचा भ्रष्टाचार'; सुषमा अंधारेंनी केली आकडेवारी जाहीर
Rashmi Mane
1 min read
मराठा समाजासाठीच्या आरक्षणासाठी सरकारतर्फे नेमण्यात आलेल्या आयोगामधील भ्रष्टाचारावर सुषमा अंधारे यांनी सविस्तर माहिती दिली.
Badlapur Corruption
Gayatri Pisekar
1 min read
बदलापूर नगरपरिषदेत ५ वर्षात ७०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांवर खोटे ठराव आणि कामं दाखवून पैसे लाटल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
Read More
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com