पिंपरी चिंचवडमध्ये प्रियकराने प्रेयसीची हत्या केलीये. प्रेयसीचा वाढदिवस (बर्थडे 10 ऑक्टोबर ला होता) साजरा केला. त्यानंतर चाकू आणि ब्लेडने वार करत प्रियकराने तिची हत्या केली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्लास्टिक वापरावर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. नियम मोडल्यास २५ हजारांचा दंड व ३ महिन्यांचा कारावास होऊ शकतो. प्लास्टिकमुक्त शहरासाठी महापालिकेची मोहीम सुरु.