पंजाबमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलीवर चालत्या कारमध्ये त्या नराधमांनी बलात्कार करून तिला अपहरणस्थळी पुन्हा सोडून दिल्याचे समजते.
पंजाबमधल्या शस्त्रास्त्रं तस्करी प्रकरणात (Punjab Arms Smuggling Case) महाराष्ट्र केसरी आणि आंतरराष्ट्रीय पैलवान सिकंदर शेखला (Sikandar Shaikh)जामीन मंजूर झाला आहे.