संगमनेर–अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच त्यावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती जलसंपदामंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.
मराठा आरक्षणासंदर्भात राज्यात सध्या तणावाचे वातावरण असतानाच आज महत्त्वाची घडामोड घडली. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज अंतरवाली सराटीत जाऊन मराठा आंदोल ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील संगमनेर येथे उपस्थित होते. यावेळी विखे पाटलांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे.
आगामी निवडणुकीत मूळ ओबीसी यांनाचं उमेदवारी देऊ असे निर्देश शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत देण्यात आल्याचे बोलले जात आहे. यावरून आता मंत्री राधाकृष्ण विखे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री शंभुराजे देसाई यांनी कर्जत तालुक्यातील होलेवाडी, चिलवाडी येथे अतिवृष्टीने निर्माण झालेल्या परीस्थितीची पाहणी केली.