Supriya Sule On Devendra Fandvis : राज्यात महापालिका निवडणुकाजवळ आल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्षांकडून आकर्षक घोषणा केल्या जात आहेत
माणिकराव कोकाटे यांना सदनिका वाटपातील गैरव्यवहार प्रकरणी अटक होण्याची शक्यता असतानाच, दुसरीकडे त्यांची खाती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढून घेतली आहे.
राज्यातील शिक्षकांसंदर्भात करण्यात आलेल्या नव्या धोरणांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.