Search Results

Uday Samant :  रत्नागिरी-सिंदुधुर्ग जागेवर दावा, 2 दिवसात निर्णय, उदय सामंत यांची माहिती
Dhanshree Shintre
1 min read
मंत्री उदय सामंत गुरुवारी नागपूर येथे पक्षाच्या प्रचारासाठी आले होते. त्यांच्याशी विमानतळावर पत्रकारांनी संवाद साधला.
Uday Samant : या देशामध्ये पांढऱ्या दाढीला सध्या महत्त्व
Siddhi Naringrekar
1 min read
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Uday Samant : वयोवृद्ध कलावंतांसाठी 2 एकर जागा, उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती
Team Lokshahi
1 min read
वयोवृद्ध कलावंतांसाठी 2 एकर जागा देणार असल्याचं उदय सामंत यांनी घोषणा केली आहे. ही जागा अंबरनाथ MIDC मध्ये देणार असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Uday Samant: अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावर सामंतांची प्रतिक्रिया
Team Lokshahi
1 min read
अशोक चव्हाण साहेबांनी आताच राजीनामा दिला आहे. ते पुढचं धोरण धरण्या अगोदर आम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही परंतु ते योग्य निर्णय घेतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे, असं उदय सामंत म्हणाले.
Uday Samant on Abhishek Ghosalkar : घोसाळकर गोळीबार प्रकरणावरुन सामंतांनी विरोधकांना घेतलं फैलावर
Team Lokshahi
1 min read
अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. मॉरिसला मोठं करण्याचं काम 'सामना'ने केलं, दोघांची मिटींग का झाली? कशासाठी झाली? असा सवाल उदय सामंत यांनी उपस्थित केलाय.
Uday Samant : मोठी बातमी! उद्योगमंत्री उदय सामंत मुंबईतील लिलावती हॅास्पिटलमध्ये दाखल
Team Lokshahi
1 min read
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील महत्त्वाचे मंत्री असलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Uday Samant : मविआवर उदय सामंतांचा सनसनाटी आरोप
Shweta Shigvan-Kavankar
1 min read
दावोस दौऱ्यावरुन आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. या टीकेला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लोकशाही पॉडकास्टमधून प्रत्युत्तर दिलं आहे.
Uday Samant Uncut : अपात्रतेप्रकरणी उदय सामंत यांचं मोठं विधान
Team Lokshahi
1 min read
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहूर्त ठरला आहे. यावर शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
Uday Samant | उदय सामंत यांची भुजबळ आणि जरांगेंना विनंती
shweta walge
1 min read
शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी सुध्दा प्रतिक्रिया केली आहे. जरांगे आणि भुजबळांना उदय सामंत यांनी हात जोडून विनंती केली आहे.
Uday Samant : ठाकरे अडचणीत येणार? मुंबई मनपाचं 25 वर्षाचं होणार ऑडिट
Team Lokshahi
1 min read
मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या 25 वर्षातील आर्थिक कारभाराचे ऑडिट होणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे.
Read More
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com