मुंबईतील विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशम दलाचा दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.
देशाच्या राजधानीत असलेले राष्ट्रपती भवन भव्य आणि सुंदर दिसते. पण राष्ट्रपती भवनाच्या आतही अनेक वैशिष्ट्ये आहेत. राष्ट्रपती भवन हे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या राष्ट्रपतींचे निवासस्थान आहे. पूर्वी ...