विधानसभाचे अध्यक्ष नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या आमदारांना पात्र ठरवत शिवसेना ही शिंदे गटाची असल्याचे नार्वेकरांनी निकाल दिला आहे. याविरोधात ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता मिलिंद देवरा काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं समजत आहे.