10 नोव्हेंबरच्या सायंकाळी नित्याप्रमाणे दिल्लीचा लाल किल्ला परिसरात सर्वकाही ठीक सुरू होते आणि अचानक एक मोठा स्फोट झाला आणि एकच खळबळ उडाली. सुरूवातीला हा कार स्फोट असल्याचे सांगितले गेले.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्याला श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे.