रेल्वे प्रवाशांसाठी आजपासून महत्त्वाचा दिवस ठरला आहे, कारण आजपासूनच ट्रेन प्रवास महागला आहे. रेल्वे मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, तिकीटाच्या किमतीत वाढ लागू होणार आहे.
भारतीय रेल्वेने आरक्षण अर्थात रिझर्व्हेशन चार्ट बनवण्याच्या प्रक्रियेत बदल केले आहेत. याअंतर्गत 10 तास आधीच आता प्रवाशांना आपल्या तिकिटाच्या स्टेटसबाबत माहिती मिळणार आहे.
मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी मुंबई मेट्रोमध्ये भाडेवाढ होणार असल्याची बातमी समोर आली आहे.
तिकिटांचे हस्तांतरण, तिकीट दलालांवर मध्य रेल्वेच्या दक्षता (Illegal Ticket Sales) पथकाने कारवाई करण्याची मोहीम राबविली. या मोहिमेत वाहतूक दक्षता पथकाने जानेवारी ते मे या कालावधीत आठ ठिकाणी कारवाई केली ...