आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता सिंकदर शेखवर (Sikandar Shaikh) मोठी कारवाई झाली. शस्त्रतस्करी प्रकरणी पंजाब पोलिसांनी त्याला अटक केलीय.
RCB vs PBKS या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत PBKS ने आक्रमक गोलंदाजी केली आहे. यादरम्यान जाणून घ्या आरसीबीने PBKS ला किती धावांच आव्हान दिलं.