राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या ऑनलाइन प्रणालीच्या (साथी पोर्टल फेज-२) विरोधात राज्यातील कृषी सेवा केंद्रधारक व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचारातून 'शंभर दिवसांचा सात कलमी कृती आराखडा' ही संकल्पना साकार झाली. याचपार्श्वभूमीवर शंभर दिवसात अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले.
कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमातून कुशल व रोजगारक्षम युवा घडत आहेत ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे असे मत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केले.