पुण्यात भाजप आणि शिवसेना संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तावली जात आहे. रवींद्र धंगेकर यांची तक्रार थेट शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडे करणार असं भाजप नेत्यांनी म्हटलं आहे.
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही.
कार्तिक एकादशीच्या दिवशी श्री विठोबा रुक्मिणीच्या शासकीय महापूजेचा मान कोणाला मिळणार हे अनेकांच्या मनात एक प्रश्न होता. यंदा राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्यामुळे या पुजेचा मान कोणाला मिळावा, हे गहन आश ...
महाराष्ट्र मध्ये गेल्या काही महिन्यापासून अतिवृष्टी होत आहे. त्यामध्ये अनेक जिल्हे पूरग्रस्त झालेत. (Rain) शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्यामुळे मागच्या वेळंची मदत न पाहता सरसकट आता मदत व्हावी अशी मागणी ...
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक्स अकाउंट रविवारी सकाळी काही काळासाठी हॅक झाल्याची घटना घडली. हॅकर्सनी त्यांच्या हँडलवरून पाकिस्तान व तुर्कीचे झेंडे दर्शविणारी पोस्ट टाकली.
मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी नियुक्त केलेले न्यायमूर्ती संदीप शिंदे आझाद मैदान येथे मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आले असून त्यांनी जरांगेंची भेट घेतली.