माझ्यातील नेता आणि गृहमंत्री वेगळा नाही,ज्या शहरात कायदा सुव्यवस्था असते तिथ शांतता असतात,दंगल झाल्यास गुंतवणूक वर परिणाम होतो,शहरात कायदाच राज्य असले पाहिजे.विदेशी गुंतवणूक येताना विचार करते..
आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर आज पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली.
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी-आमणे या 76 किमी लांबीच्या 4 थ्या आणि शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
( Electric Vehicle ) महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळावे यासाठी इलेक्ट्रिक कार आणि बसेस ना मुंबई एक्सप्रेस हायवे सह सर्व प्रमुख मार्गांवर टोल माफी जाहीर केली आहे.