पंकजा मुंडे यांनी आज बीडच्या गेवराई तालुक्यातील धोंडराई येथे पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी पूरग्रस्त भागात पाहणी करत असताना त्यांनी थेट बाजावर बसून जेवण केलं.
बीड जिल्ह्यातील गाजलेल्या गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. संशयित नर्तिका पूजा गायकवाडला पोलिस कोठडीनंतर आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.