जिल बायडेन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 7.5 कॅरेटचा महागडा हिरा भेट मिळाला. हा हिरा त्यांच्या वैयक्तिक वापरासाठी नाही तर व्हाईट हाऊसच्या ईस्ट विंगमध्ये ठेवला जाणार आहे. जाणून घ्या अधिक!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची फेर पडताळणी सुरू, काही बहिणी ठरणार अपात्र. निकषांमध्ये इन्कम टॅक्स भरणाऱ्या, चार चाकी वाहन असलेल्या महिलांचा समावेश.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत निकष डावलून लाभ घेतलेल्या व्यक्तींविरुद्ध कारवाई सुरू झाली आहे. धुळे जिल्ह्यात एका लाभार्थीला मिळालेले साडेसात हजार रुपये सरकारच्या तिजोरीत परत जमा करण्यात आले आहेत.