कोकणाच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून तापलेलं वातावरण आज निकालामुळे शिगेला पोहोचणार आहे. राज्यभरातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निकालासाठी आज (21 डिसेंबर) सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात झाली.अ
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणतात, 'कोकणाचा आवाज मंत्रिमंडळात वाढत आहे'. 'कोकण सन्मान 2025' सोहळ्यात त्यांनी कोकणाच्या विकासाचे महत्त्व सांगितले.
नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक; युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांची राणेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.
विधानसभेमध्ये अबू आझमी आणि नितेश राणे यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. आझमी यांनी मशिदीवरील भगवे झेंडे तर नितेश राणे यांनी गणपती मिरवणुकीवरील दगडफेकीवरून सवाल उपस्थित केले आहेत.