सध्या अनेक हिंदी कलाकारांना मराठी सिनेसृष्टीची भुरळ पडली आहे. मराठी चित्रपटांमध्ये आपला ठसा उमठविण्यासाठी हिंदी कलाकार सज्ज आहेत. अशातील एक अभिनेत्री म्हणजे तेजस्वी प्रकाश.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत “लाडकी बहीण योजना” पुन्हा चर्चेत आली आहे. अद्याप डिसेंबरचा हप्ता न मिळालेल्या महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली.