मुंबईच्या दादर परिसरातील कबुतरखाना तोडण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे एक पथक शुक्रवारी रात्री त्याठिकाणी आले होते. मात्र तिथल्या स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतर ही कारवाई लांबणीवर पडली आहे.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांना स्पष्ट इशारा दिला आहे.