गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील किम रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावरून फिश प्लेट आणि 71 चाव्या काढून रेल्वे रुळावरून घसरण्याचा कट रचल्याप्रकरणी तीन रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
गुजरात राज्यातील वडोदऱ्यामध्ये असलेल्या एका केमिकल कंपनीला शनिवारी रात्री भीषण आग लागली. या आगीमध्ये कंपनीचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.