जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री शंभुराजे देसाई यांनी कर्जत तालुक्यातील होलेवाडी, चिलवाडी येथे अतिवृष्टीने निर्माण झालेल्या परीस्थितीची पाहणी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील संगमनेर येथे उपस्थित होते. यावेळी विखे पाटलांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे.