Search Results

Sangli Lok Sabha : सांगली लोकसभेच्या जागेवरून नाराजीनाट्य सुरुच, विश्वजीत कदम, विशाल पाटील नाराज
Dhanshree Shintre
1 min read
सांगली लोकसभेच्या जागेवरून नाराजीनाट्य सुरुच आहे. जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे गेल्यानंतर काँग्रेमध्ये नाराजी आहे.
Sangli Drugs : सांगलीच्या इरळीतून 122 किलो ड्रग्ज जप्त, मुंबईच्या पोलीस पथकाची कारवाई
Dhanshree Shintre
1 min read
कुपवाड मधील एमडी ड्रग्जच्या साठ्यावरील कारवाई नंतर कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथे एमडी ड्रग्ज तयार करणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश करण्यात आला.
Sangli: सांगलीतील इरळी गावात पोलिसांची छापेमारी
Dhanshree Shintre
1 min read
सांगलीतील इरळी गावात पोलिसांनी छापेमारी करत मोठी कारवाई केली.
Sangli : कुपवाड येथे मोठ्या प्रमाणात ड्रग्ज साठा, पुणे पोलिसांच्या तपासात समोर
Dhanshree Shintre
1 min read
पुणे पोलिसांनी केलेल्या अत्यंत वेगवान हालचालींमुळे देशभरात आणि परदेशात स्मगलिंगसाठी चाललेल 1600 किलो मेफोड्रेन पुणे पोलिसांनी तब्बल 6 वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करून जप्त केलं आहे.
Sangli: सांगली लोकसभेच्या आखाड्यात रासपाची एंट्री, स्वबळाचा नारा देत उमेदवारी जाहीर
Dhanshree Shintre
1 min read
सांगली लोकसभा मतदार संघात सत्ताधारी भाजपा आणि विरोधी काँग्रेस यांच्यात खरी लढत होणार आहे.
Sangli : ऊस दराच्या मागणीवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
Team Lokshahi
1 min read
ऊस दराच्या मागणीवरुन स्वाभिमानी संघटना आक्रमक झाली आहे.
Sangli : ग्रामपंचायत निवडणुकीत शिराळा तालुक्यात 24 पैकी 18 जागांवर भाजपाचे निर्विवाद वर्चस्व
Team Lokshahi
1 min read
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिराळा तालुक्यातील 24 पैकी 18 जागांवर भाजपाने निर्विवाद वर्चस्व मिळवल्याचा दावा भाजपाचे नेते सत्यजित देशमुख यांनी केला आहे.
Sangli Gram Panchayat Election Result : सांगलीत दोन गटात जोरदार वादावादी
Team Lokshahi
1 min read
सांगलीत ग्रामपंचायतीच्या निकालानंतर दोन गटात जोरदार वादावादी झालेली आहे.
Sangli : निकृष्ट दर्जाच्या जेवणासाठी वस्तीगृहाच्या मुलांचे अन्नत्याग आंदोलन
Team Lokshahi
1 min read
सांगलीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृहामध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याने मुलांनी वस्तीगृहाच्या बाहेरच अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
Sangli Maratha Kranti Morcha: आरक्षणाच्या मागणीसाठी सांगलीत मराठा समाज आक्रमक
Team Lokshahi
1 min read
सांगली जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज मराठी क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे.
Read More
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com