संजय राऊत यांनी दावा केला की एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली, मात्र शहा यांनी ती मागणी फेटाळली. या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना 105 डिग्री ताप आला आहे. कणकणी असल्याने शुक्रवारी रात्रीपासून घराबाहेर पडले नाहीत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय.